सातबारा Watch

← डिगस

Ferfar #4885 · डिगस

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
प्रणाली प्रकाश ठाकूर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजूस कॉलम नं.3 मधील दाखल मिळकतीतील कुळ नितीन आत्माराम परब,अरुणा आत्माराम परब,प्रेरणा आत्माराम परब यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ग (1)अन्वये दावा केलेप्रमाणे अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालया कडील केस क्रमांक :ALT/32 (ग )/SR-04/2026/3157 आदेश क्रमांक LSP/SR/1154 ले.क्र.284,पा.क्र.52 दि.13/05/2026 अन्वये आदेशित केलेप्रमाणे खरेदी किंमतीचा बोजा इतर अधिकारात रक्कम रु.82/- दाखल करून सक्षम प्राधिकार्याच्या परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा कायम ठेवून सदर क्षेत्राची भूधारणा पद्धती वर्ग 2 करण्यासाठी नोंद केली.