सातबारा Watch

← केरवडे कर्याद नारूर

Ferfar #1429 · केरवडे कर्याद नारूर

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3, 24/2अ, 48/2
Talathi
सुरज वसंत भांदिगरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत ही १) चेतन मधुकर परब २) तुषार मधुकर परब यांच्या नावे दाखल असून तुषार मधुकर परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव यांचेकडून रक्कम रु. ४,९७,२०६/- (अक्षरी रुपये चार लाख सत्याण्णव हजार दोनशे सहा मात्र).कर्ज घेतले असून तुषार मधुकर परब यांनी सदर कर्जाची परत फेड न केलेने विशेष वसुली अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ कलम १५६ नियम १०७ अन्वये यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ १०१/१०३/कुडाळ/२६-२७ मे विशेष वसुली अधिकारी दि. १५/०५/२०२६ तसेच मा. सहायक निबंधक सहकारी संस्था, कुडाळ याचे कडील सनिकु./अ/का.क.१०१ दाखला/४२४/सन २०२५ दि. १०/०७/२०२५ मधील नमूद हुकुमावरून आदेश आलेवरून इतर अधिकार मध्ये प्रविण रामकृष्ण धडाम यांचे हिश्यावर रक्कम रु. १,४६,९७१ /- (अक्षरी रुपये एक लाख शेहेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर रु).बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली.