Ferfar #1037 · पुळास
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजूस नमूद मिळकत ही सुनिती दुर्गाराम सावंत यांच्या नावे दाखल असून त्यांनी श्री नेरूर क. नारूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. दुकानवाड नेरूर क. नारूर ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर सर्वे नंबर 126/9,126/10,126/11,128/4 वरील कर्जाची त्यांनी पूर्णफेड केलेली असून नेरूर क. नारूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. दुकानवाड नेरूर क. नारूर ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. २१८/इ करार बोजा/ सन २०२५ दि.14/11/2025 प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील दुर्गाराम बाळकृष्ण सावंत यांच्या नावे दाखल असलेला नेरूर क. नारूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. दुकानवाड नेरूर क. नारूर ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.