सातबारा Watch

← नानेली

Ferfar #3492 · नानेली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
136/13, 136/9, 139/9
Talathi
अश्विनी अंतेश्वर दराडे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस कॉलम नं 3 मध्ये दाखल असलेली जमीन मिळकत हि भिकाजी हरी मराठे वै.2 यांचे नावे असून सदर जमीन मिळकतीबाबत जमीन मालक भिकाजी हरी मराठे वै.2 आणि अर्जदार चंद्रकांत सिताराम दळवी यांचेमध्ये मा.तहसिलदार साहेब कुडाळ यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब अन्वये आदेश क्रमांक टेनन्सी केस नं.71/2022 प्रमाणे दावा चालून गाव मौजे नानेली येथील सर्वे नंबर 136 हिस्सा नंबर 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0430 हे .आर .चौमी पोटखराब क्षेत्र –0.0050 आकार (रु.पै)0.30 सर्वे नंबर 136 हिस्सा नंबर 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0450 हे .आर .चौमी पोटखराब क्षेत्र – 0.0280 आकार (रु.पै) 0.27 सर्वे नंबर 139 हिस्सा नंबर 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0680 हे .आर .चौमी पोटखराब क्षेत्र – 0.0080 आकार (रु.पै) 0.37 या संपूर्ण क्षेत्रावर अर्जदार हे कृषक दिनापासून कुळ असल्याचा ठराव करणेत आल्याने मा.तहसिलदार साहेब कुडाळ यांचेकडील दिनांक -18/08/2025 रोजीचा आदेश पाहून अर्जदार चंद्रकांत सिताराम दळवी यांचे नाव कुळ म्हणून दाखल करणेकामी नोंद केली असे.