Ferfar #3061 · कालेली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सुरेश लक्ष्मण सावंत - - -रा. कालेली(खाता क्रमांक1586) गट/सर्व्हे क्रमांक122/3ब, एकूण क्षेत्र 0.6250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी.
(खाता क्रमांक 1585) गट/सर्व्हे क्रमांक 153/5, एकूण क्षेत्र 0.2580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-स्नेहल विनय गवस , (खाता क्रमांक :-1590)गट/सर्व्हे क्रमांक 122/3ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5050 आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हे क्रमांक 153/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1095 दिनांक 19/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.