सातबारा Watch

← पावशी

Ferfar #6324 · पावशी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
19/३
Talathi
लता पांडुरंग पाटील
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 प्रज्वल नारायण दळवी यांनी अर्ज दिला की, आपली आजी कै.जयश्री रावजी दळवी ह्या दि.15/07/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना 1 मुलगा, 3 नातू व 1 सून असे वारस आहेत. कै जयश्री रावजी दळवी यांना तीन मुले होती त्यापैकी दोन मयत आहेत. कै.जयश्री रावजी दळवी यांनी मृत्युपुर्वी नोटरी यांजकडील मृत्यूपत्र क्रमांक 102 दिनांक 01/06/2026 अन्वये मृत्युपत्र लिहुन ठेवलेले आहे. सदरच्या मृत्युपत्रानुसार त्यांनी बाजुस नमुद संपुर्ण मिळकत आपला नातू प्रज्वल नारायण दळवी यांना दिलेली आहे. अर्जदार प्रज्वल नारायण दळवी यांनी मृत्युपत्राची प्रत, मृत्युप्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र जोडुन वर्दी अर्ज दिलेवरून मृत्युपत्राप्रमाणे कै.जयश्री रावजी दळवी यांचे नाव कमी करून प्रज्वल नारायण दळवी यांचे नाव गाव अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी नोंद केली. वरील प्रमाणे कागद पत्रे दफ्तरी दाखल आहेत.