सातबारा Watch

← सांगीर्डे

Ferfar #1863 · सांगीर्डे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1/3
Talathi
तनुजा शांतकुमार बिरादार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा वेंगुर्ला गहाणखत लिहुन देणार : केतन सुरेश पालवे रा. सांगीर्डे यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2344-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2355000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/1/3 क्षेत्र 0.0264 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केतन सुरेश पालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2355000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : काव्या केतन पालवे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2654) ,