सातबारा Watch

← सांगीर्डे

Ferfar #1867 · सांगीर्डे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71/1/11
Talathi
तनुजा शांतकुमार बिरादार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- सुनिल सुरेश कुबल रा. सांगीर्डे(खाता क्रमांक2420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/1/11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भारती अमरिश हरवाळकर , (खाता क्रमांक :-2731)गट/सर्व्हे क्रमांक 71/1/11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2447 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.