Ferfar #2886 · केरवडे तर्फ माणगांव
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1
- Talathi
- ओंकार संजय केसरकर
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजूस नमूद मिळकतीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था सावंतवाडी यांचे विशेष वसुली विक्री अधिकारी पत्र जावक क्रमांक.सिजीसपफेसा/156/बोजा नोंद आदेश 111/2026-27 दिनांक 22/07/26 प्राप्त झाले वरून चंद्रशेखर गुंडू भोई यांचे नावे रक्कम रुपये 1020028/- (दहा लाख वीस हजार अठ्ठावीस) चा बोजा नोंद करणे कामी नोंद केली.कागदपत्र दप्तरी दाखल असे.