Ferfar #3827 · मांडकुली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/8/2
- Talathi
- सोनल तुकाराम जाधव
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अनिल गंगाराम मराठे रा. मांडकुली(खाता क्रमांक3) यांचे सर्व्हे क्रमांक2/8/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सतीश सुरेश कोचरेकर , (खाता क्रमांक :-1191) सर्व्हे क्रमांक 2/8/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक सिंधुदुर्ग कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2400/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,76,000/-(एक लाख शहात्तर हजार रुपये मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.