सातबारा Watch

← मांडकुली

Ferfar #3829 · मांडकुली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/8/4
Talathi
सोनल तुकाराम जाधव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- कौस्‍तुभ भालचंद्र खानोलकर रा. मांडकुली(खाता क्रमांक1079) यांचे सर्व्हे क्रमांक2/8/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मयुरेश आत्माराम कोनेकर , (खाता क्रमांक :-1193) सर्व्हे क्रमांक 2/8/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक सिंधुदुर्ग कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2402/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88,000/-(अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.