Ferfar #3830 · मांडकुली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/8/5
- Talathi
- सोनल तुकाराम जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
गणेश पंढरीनाथ खानोलकर रा. मांडकुली(खाता क्रमांक1093) यांचे सर्व्हे क्रमांक2/8/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मयुरेश आत्माराम कोनेकर , (खाता क्रमांक :-1193) सर्व्हे क्रमांक 2/8/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक सिंधुदुर्ग कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2403/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88,000/-(अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.