Ferfar #1637 · गुढीपूर
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
फेरफार रजिस्टर क्रमांक 257 व वारस रजिस्टर क्रमांक 61 प्रमाणे महादेव भास्कर मेस्त्री यांचे नाव कब्जेदार सदरी लागले परंतु लीलावती भास्कर मे,स्त्री नंदा भास्कर मेस्त्री ,कुंदा भास्कर मेस्त्री यांची नावे इतर अधिकारात ठेवण्यात आली होती .फेरफार क्रमांक 1596 ची नोंद घेतेवेळी सदर व्यक्तींची नावे सहहिशेदार म्हणून काब्जेद्र सदरी सदरील लावण्यात आली परंतु इतर अधिकारातली नावे कमी करण्याचे राहून गेल्यामुळे सदरची नावे कमी करण्याकरता नोंद केली.