Ferfar #2454 · गोधंळपूर
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/2ब
- Talathi
- संतोष अनंत बांदेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जादार श्री आशीर्वाद विठ्ठल सडवेलकर यांनी वर्दी अर्ज दिला कि त्यांचे वडील श्रो विठ्ठल गंगाराम सडवेलकर हे दिनांक ०९/०२/२०२२ रोजी मयत झाले. त्यांच्या पाच्शात फेरफार क्र.२०९२ दि. १३/०७/२०२२ रोजी मंजूर होऊन १) सुनंदा विठ्ठल सडवेलकर- विधवा पत्नी २)सुमित्रा सदानंद पाटील-मुलगी ३) आशीर्वाद विठ्ठल सडवेलकर- मुलगा अशी नावे दाखल झाली. त्यानंतर दु.आ.फो.प.क्र.१/२०१६/२०२५ दि.१७/०६/२०१६ अन्वये आकारफोड पत्रक आदेश झाल्याने मंजूर फेरफार क्र.२३७८ दि.०७/०१/२०२६ ने अंमल देताना स.क्र.१/२ब मध्ये वारसांची नावे कमी होऊन पूर्वी मयत श्री विठ्ठल गंगाराम सडवेलकर यांचे नाव पुन्हा दाखल झाले.सदर पुन्हा दाखल झालेले मयत नाव फेरफार क्र.२०९२ आणि वारस रजिस्टर ३१६ प्रमाणे कमी करून उपरोक्त वारसांची नावे दाखल करणेकामी नोंद केली असे.