Ferfar #3596 · बिबवणे
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/57
- Talathi
- सोनल तुकाराम जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार श्रीम.शुभांगी गंगाराम नाईक यांनी अर्ज दिला की,गाव मौजे बिबवणे येथील स.नं./हि.नं.83/57 ह्या मिळकती मध्ये जुने फेरफार क्रमांक मध्ये नमूद फेरफार क्र.3141 चा त्यांच्या स.नं./हि.नं.83/57 शी कोणताही संबंध नाही.फेरफार क्र.3141 पाहिला असता त्याचा स.नं./हि.नं.83/57 शी कोणताही संबंध नसलेने सदर फेरफार क्रमांक स.नं./हि.नं.83/57 मधून कमी करणेकरिता नोंद केली.