सातबारा Watch

← झाराप

Ferfar #3229 · झाराप

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
2014/2
Talathi
सुषमा मंगेश गायकवाड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 श्री. पास्कॉल कोजमा फर्नांडीस यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ कोदमा फ्रान्सीस फर्नांडिस] हे/ह्या मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस रजिस्टर 315 प्रमाणे खालीलप्रमाणे वारस आहेत. कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- फ्रान्सीस कोदमा फर्नांडीस बस्त्याव कोदमा फर्नांडीस इनास कोदमा फर्नांडीस पास्कू कोदमा फर्नांडीस जॉनी कोदमा फर्नांडीस इजमॉल कोदमा फर्नांडीस कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,तसेच कोजमा फ्रान्सीस फर्नांडीस व गाव नमुना नंबर सहा वर दाखल असलेले कोदमा फराशी फर्नाडीस या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असून ते अर्जदार यांचे वडील आहेत.त्या बाबत अर्जदार यांनी मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ याचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र,सादर केलेले आहे. मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.