Ferfar #3234 · झाराप
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजूस दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत विवेक राघो वराडकर यांनी अर्ज दिला कि फेरफार क्रमांक ४७६ वारस ठराव क्र ४६७ अन्वये वारस तपास होऊन वारस सावित्री राघो वराडकर हिचे नाव कब्जेदार सदरी ए.कु.पु .म्हणून दाखल झाले. इतर वारस मुलगे 1)यशवंत राघो वराडकर 2) विवेक राघो वराडकर 3)नारायण राघो वराडकर व मुलगी 4) केसरी राघो वराडकर यांची नावे 7/12 सदरी दाखल करणेकामी अर्जदार विवेक राघो वराडकर यांनी फेरफार क्रमांक ४७६ वारस ठराव क्र ४६७ जोडून वर्दी अर्ज दिल्याने नोंद केली.