सातबारा Watch

← सरंबळ

Ferfar #1417 · सरंबळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
982
Talathi
संतोष रामचंद्र इंदाप
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सावंतवाडी अर्बन को-ऑप बँक लि. सावंतवाडी लिहून घेणार : प्रभाकर राघो परब यांनी सर्व्हे क्रमांक : 982 तपशिल : सांवतवाडी अर्बन को.ऑफ बॅक लि. सावंतवाडी शाखा कुडाळ यांचा बोजा र.रू.30000/- 477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 31/18316/139 दिनांक-24/12/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.