Ferfar #17748 · नेरूर तर्फ हवेली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती मध्ये मा अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण,कुडाळ यांजकडील आदेश क्रमांक File No.:COLSIN-34035(16)/162/2026-TAH KUDAL COLSIN/कावि-508/एस.आर-301/2026,अन्वये आदेशाप्रमाणे भोगवटा दार वर्ग 2 चा भोगवटा वर्ग १ करणेबाबत नोंद केली