Ferfar #17752 · नेरूर तर्फ हवेली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- अंकिता शाबा कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
बाजूस दाखल मिळकतीवर मा तहसिलदार साहेब कुडाळ यांचेकडील आदेश क्र टेनन्सी केस क्र. 07/2021-4189 मुंबई कुळ कायदा व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब प्रमाणे सिसिल लोरेस लुद्रीक व कोजमा लोरेस लुद्रीक हे क्षेत्र 0.10.50 या मिळकतीमध्ये कुळ असल्याचा आदेश दफ्तरी दाखल झालेवरून नोंद केली.