सातबारा Watch

← नेरूर तर्फ हवेली

Ferfar #17753 · नेरूर तर्फ हवेली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102/1, 105अ/3, 112/14, 113/40, 115/18, 116/1, 116/46, 117/16, 117/23, 117/31, 117/35, 88/3, 89/8, 93/7
Talathi
अंकिता शाबा कांबळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल मिळकत मध्ये भालचंद्र भिकाजी बेहरे ते मयत झाल्यानंतर फेरफार क्रमांक 13403 व वारस रजिस्टर क्र. 679 ने त्यांचा वारस तपास झाला. व 1) सूर्यकांत भालचंद्र बेहरे, 2) गणपत भालचंद्र बेहरे 3) भिकाजी भालचंद्र बेहरे 4) गुरुनाथ भालचंद्र बेहरे 5) पंचारती भालचंद्र बेहरे 6) सावित्री भालचंद्र बेहेरे यांची नावे सातबारा सदरी दाखल व्हावीत असा फेरफार झाला परंतु सूर्यकांत भालचंद्र बेहरे यांचे एकट्याचेच नाव एकुपु म्हणून दाखल करण्यात आले. व त्यांच्या मृत्यू पश्चात फेरफार क्र. 17653 व वारस रजिस्टर क्र. 1853 ने अनुक्रमे 1) शारदा सूर्यकांत बेहरे, 2) भालचंद्र सूर्यकांत बेहरे, 3) सचिन सूर्यकांत बेहरे, 4) अमित सूर्यकांत बेहरे यांची नावे दाखल झाली व वारस रजिस्टर क्र. 679 मधील वारस अनुक्रमांक 2 ते 6 वांची नावे सातबारा सदरी दाखल व्हायची राहून गेली. तरी उर्वरित सदर राहून गेलेली नावे सातबारा सदरी दाखल करणेसाठी गणपत भालचंद्र बेहरे यांनी प्रतिज्ञापत्र, फेरफार, वारस रजिस्टर जोडून अर्ज दिलेने नोंद केली.