Ferfar #5581 · वालावल
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
बाजूस नमूद मिळकतीत कुळ कै.मालती मधुसूदन कावळे ह्या दि.29/03/2023 रोजी मयत झाल्या.त्यांना वारस पुढीलप्रमाणे:
1.रविंद्र मधुसूदन कावळे,नाते:मुलगा
2.गुरुनाथ मधुसूदन कावळे,नाते:मुलगा
3.शितल सुशिल नारिंग्रेकर,नाते:मुलगी
4.संजिवनी मधुसूदन कावळे,नाते:मुलगी