सातबारा Watch

← कवठी

Ferfar #719 · कवठी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
भरत दत्ताराम नेरकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादित , लिहून देणार : ज्‍योती उदय मयेकर रा. कवठी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादित कुडाळ यांचेकडील पत्र क्रमांक युकोसपम/कुडाळ/587/2026-27 दिनांक-13/10/2026 दिलेवरुन युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादित शाखा कुडाळ यांचा श्रीम.ज्‍योती उदय मयेकर यांचे हिश्‍यापुरता रक्‍कम रुपये 1,00,000/- ( एक लाख रुपये मात्र ) चा बोजा ७/१२ चे इतर हक्कात दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.