Ferfar #722 · कवठी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री. सुर्यकांत श्रीराम बांदेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. प्रभावती गोंविद बांदेकर
ह्या दिनांक 27/01/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1.दिपक श्रीराम बांदेकर
2.सुर्यकांत श्रीराम बांदेकर
3.कुणाल विजय वाक्कर
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.