सातबारा Watch

← गावधड

Ferfar #781 · गावधड

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/2, 67/3, 67/4, 67/9
Talathi
सोनाली मोहन मयेकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 मा.अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील आदेश केस क्र .ALT /32(ग )/SR-82/2023 प्रमाणे बाजूस नमूद मिळकतीमधील वर्ग १ बदलून वर्ग २ करणेत आला ,कुळाची कुळ सदरातील नोंद कमी करून भोगवटादार सदरी दाखल करणेत आली तसेच इतर हक्कात खरेदी किंमतीएवढा बोजा ठेवणेसाठी नोंद करण्यात आली .