सातबारा Watch

← मडगाव

Ferfar #837 · मडगाव

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
वैशाली दिलीप देसाई
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून घेणार : नेरूर दक्षिण भाग वि.का.स. सेवा संस्था मर्या.माड्याचीवाडी ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग लिहून देणार :प्रथमेश प्रकाश गावडे रा.मडगाव यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 3/1 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.