Ferfar #1642 · हुमरमळा
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
उत्तम सदाशिव निर्गुण ,भूमि बाबुराव धुरी ,मनिषा महेश मार्गी ,महादेव सदाशिव निर्गुण -रा. हुमरमळा(खाता क्रमांक698) गट/सर्व्हे क्रमांक77/15, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
उत्तम सदाशिव निर्गुण ,भुमी बाबुराव धुरी ,मनिषा महेश मार्गी ,महादेव सदाशिव निर्गुण -रा. हुमरमळा(खाता क्रमांक106) गट/सर्व्हे क्रमांक75/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
उमा उत्तम निर्गुण , (खाता क्रमांक :-1387)गट/सर्व्हे क्रमांक 77/15 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5100 आणि पोटखराब क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी
उमा उत्तम निर्गुण , (खाता क्रमांक :-1387)गट/सर्व्हे क्रमांक 75/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 944 दिनांक 14/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.