Ferfar #2474 · आंदुर्ले
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : आंदुर्ले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या.आंदुर्ले ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
लिहुन देणार :वामन रामचंद्र पावसकर रा.आंदुर्ले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 176, 177, वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.