Ferfar #1411 · गोवेरी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्री.सदाशिव गुणाजी गावडे यांच्या नावे दाखल असून त्यांनी नेरूर दक्षिण भाग वि. कार्य. सहकारी सेवा संस्था मर्या.माड्याची वाडी ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)चे कर्ज घेतलेले आहे. अर्जदार श्री.सदाशिव गुणाजी गावडे यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक 17/06/2026 व नेरूर दक्षिण भाग वि. कार्य. सहकारी सेवा संस्था मर्या.माड्याची वाडी यांचे पत्र दिलेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र) चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.