Ferfar #1414 · गोवेरी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/37
- Talathi
- अनघा अविनाश राणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : दशरथ जगन्नाथ गावडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 86/37 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचेकडील रक्कम रु.50,000/- रकमेच्या शेतीपीक कर्जाची संपुर्ण मिळकतीवर नोंद केली. - 939
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.