Ferfar #14977 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026
बाजूस दाखल केलेले मिळकती आपल्या वडिलोपार्जित मिळकती असून या मिळकतीत खालील सहभागदार आहेत. परंतु आपले नाव व त्यांचे नाव सातबारा सदरी नमूद झालेले असलेने खालील नावे सहभागदार म्हणून दाखल व्हावीत असा अर्ज राजेंद्र श्रीनिवास सावंत यांनी दिलेवरून व सोबत जगदीश त्र्यंबकराव डोंगरदिवे ॲडव्होकेट हाय कोर्ट आणि नोटरी (Gov. 𝚘𝚏 𝙸𝚗𝚍𝚒𝚊) यांचे समोर केलेले अॅफिडेव्हीट नं. 15981/2026 दिनांक 03/08/2026 दिलेवरून व वंशावळ दिलेवरून खालील नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी नोंद केली.
१)गोपाळ सखाराम सावंत
२)अविनाश अरुण प्रभावळकर
३) धनंजय बळवंत सावंत
४) निवेदिता नंदकिशोर सावंत
५) केशव वासुदेव प्रभावळकर
६) नितीन वासुदेव प्रभावळकर
७) गिरीश जयसिंग प्रभावळकर
८) मकरंद जयसिंग प्रभावळकर
९) राजेंद्र श्रीनिवास सावंत
वरील प्रमाणे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी नोंद केली.