Ferfar #15047 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/2अ
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
श्री. अरुण अंकुश राऊळ यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सरस्वती अंकुश राऊळ] ह्या दिनांक 01/08/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांचा मुलगा देविदास अंकुश राऊळ हा दिनांक 06/11/2004 रोजी अविवाहित मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- अरुण अंकुश राऊळ
उध्दव अंकुश राऊळ
धनंजय अंकुश राऊळ
चित्ररेखा यशवंत राऊळ
आराधना अशोक गावडे
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.