सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15048 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
178/1/9, 179/1/5
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस कॉलम तीन मधील मिळकतीचे जुने खातेदार श्री.नियाज हुसेनशाह गोधड यांनी त्यांची खालील नमूद वर्णनाची मिळकत सर्व्हे नं.गट नं.: 178/1/9 क्षेत्र: 0.3000 पो.ख.0.0200 हे.आर.पैकी 0.1600 पो.ख. 0.0000 व सर्व्हे नं.गट नं.: 179/1/5 क्षेत्र: 1.1400 पो.ख.0.0700 हे.आर.पैकी आपले हिश्श्याचे क्षेत्र 0.1700 पो.ख. 0.0000 या प्रमाणे मिळकत ही आपली सख्खी बहीण श्रीम.दिलशाद मोहम्मद शेख यांस मुस्लिम पर्सनल लॉ नुसार हिबा (बक्षीस)ने हीबापत्र नोटरी वकील नीता सावंत यांचे कडील नोटरी रजि.नं.16184 दिनांक 8 जाने 2024 ने दिलेली असून, सदर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा हिबा घेणार यांस दिलेला आहे.सबब, हिबा घेणार श्रीम.दिलशाद मोहम्मद शेख यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेत येत आहे.