Ferfar #15060 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/2
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
आर्या मुकुंद गोगटे ,सावित्री श्रीकांत बक्षी, विनायक श्रीकांत बक्षी लिहून देणार क्र.1 ते 2 करिता कुलअखत्यारी म्हणून व स्वतःकरिता - रा. कुडाळ(खाता क्रमांक58525) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7336 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2536 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. वरील देणार यांच्या ३/४ (तीन चतुर्थांश) हिस्स्याचे अविभाज्य क्षेत्र (उर्शिला उमेश गुळगुळे यांच्या हिस्स्याचे १/४ (एक चतुर्थांश) क्षेत्र या खरेदीखतात विक्री केलेले नाही. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अतुल लक्ष्मण नाखरे ,दिलीप लक्ष्मण गिरप - - -, (खाता क्रमांक :-58566)गट/सर्व्हे क्रमांक 158/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2536 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2768/2026(1/199) दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,28,800/- (अक्षरी एक कोटी अठ्ठावीस हजार आठशे मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले