सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15061 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
23अ1अ1अ1/32, 293/1, 293/4, 294/16, 294/2, 294/4, 294/6, 294/8
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजूस दाखल केलेले मिळकतीत साधे कुळ म्हणून विजय नारायण कुडाळकर यांचे नाव त्यांचे वडील नारायण सुरबा कुडाळकर यांचे मृत्यू नंतर वारस म्हणून विजय नारायण कुडाळकर एकत्र कु.पुढारी याप्रमाणे फेरफार क्रमांक 5436 ने दाखल असून मयत खातेदार नारायण सुरबा कुडाळकर यांना अनुक्रमे वारस 1)महादेव नारायण कुडाळकर मुलगा (मयत),2)किशोर नारायण कुडाळकर वय -61 नाते - मुलगा , 3)अनंत नारायण कुडाळकर वय - 71 नाते - मुलगा ,4)प्रतिभा प्रकाश साटेलकर वय - 65 नाते विवाहित मुलगी याप्रमाणे वारस असून वरील सर्व नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी किशोर नारायण कुडाळकर यांनी अर्ज सोबत मे. कार्यकारी दंडाधिकारी कुडाळ यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक 7575/2026 दिनांक 01/10/2026 व फेरफार क्रमांक 5436 ची प्रत यावरून वरील सर्व वारसांची नावे साधे कुळ म्हणून दाखल करणेसाठी नोंद केली.