सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15064 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
107फ
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन देणार:- वैभव रविंद्र पाटकर ,सविता रविंद्र पाटकर ,सानिका साबाजी हळदणकर (खाता क्रमांक :- 58506 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 107फ हक्कसोड लिहुन घेणार:- अनिल रविंद्र पाटकर यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचे कडील दस्त क्रमांक 2473/2026 (1/28) दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. हक्कसोड पत्र लिहून देणार यांची नावे कमी करण्यासाठी अनिल रविंद्र पाटकर यांनी अर्ज व दुय्यम निबंधक कुडाळ यांचे कडील दस्त क्रमांक 2473/2026 (1/28) ची झेरोक्स प्रत दिलेवरून नावे कमी करण्यासाठी नोंद केली.