Ferfar #15066 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/6
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026हक्कसोड लिहुन देणार:- अनिल रविंद्र पाटकर ,सविता रविंद्र पाटकर ,सानिका साबाजी हळदणकर (खाता क्रमांक :- 58506 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 63/6
हक्कसोड लिहुन :- वैभव रविंद्र पाटकर घेणार यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचे कडील दस्त क्रमांक 2474/2026 (1/28) दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. हक्कसोड पत्र लिहून देणार यांची नावे कमी करण्यासाठी वैभव रविंद्र पाटकर यांनी अर्ज व दुय्यम निबंधक कुडाळ यांचे कडील दस्त क्रमांक 2474/2026 (1/28) ची झेरोक्स प्रत दिलेवरून नावे कमी करण्यासाठी नोंद केली.