सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15072 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
151अ1/8/7
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/01/2026 लिहून घेणार : स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , --निवडा-- लिहून देणार : राजेश जनार्दन कोळंबकर रा. कुडाळ वसुली अधिकारी स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी यांनी कळविले प्रमाणे स्नेह नागरी पतसंस्था शाखा-कुडाळ या शाखेकडून श्री. वामन वासुदेव सावंत राहणार पेंडूर ता. मालवण यांनी रक्कम रुपये ५०,०००/- (पन्नास हजार) एवढे कर्ज घेतले असुन ते थकित झाले आहे. सदर कर्जासाठी श्री. राजेश जनार्दिन कोकणकर हे जामीनदार असुन कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द कलम १०१ नुसार कायदेशीर कारवाई होऊन त्यांच्या कर्ज वसुली साठी "वसुली प्रमाणपत्र" प्राप्त झाले आहे.वारंवार कर्ज थकबाकी मागणी करून सुद्धा कर्जदार व जामीनदार यांनी कर्ज रक्कम भरणा केली नसल्यामुळे जामीनदार श्री. राजेश जनार्दिन कोकणकर यांच्या स्थावर मालमत्तेवर जमिनिवर ७/१२ उतारा सदरी दावा रक्कम रुपये २६,७३९/- (सव्वीस हजार सातशे एकोणचाळीस) एवढ्या रकमेचा स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडीचा कर्ज बोजा नोंद करून मिळणेसाठी स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी यांचे कडील पत्र जा.क्र.-26/258 दिनांक -30/12/2025 वरून नोंद केली.