सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15074 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
229अ/13, 229अ/26
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 श्री. अनिता रामचंद्र कुडाळकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ रामचंद्र साबाजी कुडाळकर] हे दिनांक 08/07/2023 रोजी मयत झाले त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच फेरफार क्रमांक 14878 ने दाखल झालेली असून मयत रामचंद्र साबाजी कुडाळकर यांचे कमी करण्यासाठी नोंद केली.