Ferfar #10275 · कोलगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सिंधुदुर्ग , सावंतवाडी
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांचेकडील आदेशाप्रमाणे बाजूस दाखल मिळकत गट क्र. 28/19,एकूण क्षेत्र- 0.10.90, हे.आर चौ.मी. आकार – 0.87, व 37/3, एकूण क्षेत्र- 0.20.70, हे.आर.चौ.मी. आकार – 1.32 ही मिळकत श्री. प्रविण सगुण खानोलकर व वगैरे 05 यांचे नांवे दाखल असून, सहकर्जदार श्री. प्रविण सगुण खानोलकर यांनी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग या संस्थेच्या शहर शाखेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी रक्कम रु. 2,27,197/-( दोन लाख, सत्तावीस हज्जार, एकशे सत्यांन्ंनव रु. मात्र ) झालेने सहकर्जदार श्री. प्रविण सगुण खानोलकर यांचे नांवे असलेल्या बाजूस दाखल मिळकतीमध्ये व यांचे हिस्सेस येणार्या मिळकतीवर रक्कम रु. 2,27,197/-( दोन लाख, सत्तावीस हज्जार, एकशे सत्यांन्ंनव रु. मात्र ) झालेने बोजा निर्माण करणे कामी सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, सावंतवाडी यांचेकडील वसूली दाखला अर्ज क्र. 73/2025-26, नमूना व्ही, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुलीसाठी प्रमाणपत्र, जा.क्र. सनिसा/अ/का.क.101,वसूली दाखला/सैनिक पत-प्र.कार्यालय /1317/2025, दि. 27/11/2025, महाराष्ट्र शासन, सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांचेकडील आदेश – महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1) व नियम 107 अन्वये आदेश व जा.क्र. जिउनि/सिंधु /वि.5/का.क.156/सैनिक ना.सह.पत./2026. दि. 24/03/2026, विशेष वसूली अधिकारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांचेकडील आदेश जा. क्र. रिकव्हरी/ एस.आर.ओ./ /26-27, दि. 22/09/2026 व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्र सैनासप/जाक/996/2026-27, दि. 22/09/2026 व Demand Notice महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 107(3) अन्वये, जा.क्र. सैनासप/वसूली /1345/2025-26, दि. 20/01/2026 प्रमाणे बोजा निर्माण करणेत यावा असा आदेश प्राप्त झालेवरून सहकर्जदार श्री. प्रविण सगुण खानोलकर यांचे हिस्सेपुरता थकबाकी कर्जाची ७/१२ चे इतर अधिकारात बोजा ठेवणेसाठी नोंद करण्यात आली.