सातबारा Watch

← कोलगाव

Ferfar #10276 · कोलगाव

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
207/2
Talathi
मारुती-सुबराव-सलाम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस कॉलम 3 मधील मिळकत गट क्र. 207/2, एकूण क्षेत्र – 0.17.40, आकार – 0.29 ही नियंत्रित सत्‍ता प्रकार वर्ग - 2 ची असल्‍याने जमिन मालक श्री. सूरज सुभाष धुरी व वगैरे 4 यांनी सदर जमिनीच्या आकारणीच्‍या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे ( सुधारणा ) अधिनियम 2026 ( दि. 15/04/2026 चे राजपत्र ) नुसार रद्द करणेत आलेली असल्यामुळे, मा.तहसिलदार सावंतवाडी यांचेकडील आदेश क्र कुवशा/मुकुवअ/43/नफी/एसआर-168/2026, दिनांक- 06/10/2026 प्रमाणे वर्ग 2 ची नोंद कमी करुन वर्ग 1 करणेसाठी तसेच इतर अधिकारात सदर आदेशाची नोंद घेण्यात यावी असा आदेश प्राप्त झालेवरून नोंद करण्यात आली.