Ferfar #1733 · कोलगाव म्यू. हद्द
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/ब/5
- Talathi
- किरण लक्ष्मण गजीनकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस नमूद केलेली गाव मौजे कोलगाव म्यु.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ६२/ब/५ ही जमीन मिळकत अश्फाक नझीर दुर्वेश,झहीर अहमद नझीर दुर्वेश,मुश्ताक अहमद नझीर दुर्वेश,उम्मे सलमा सलीम सय्यद यांच्या नावे ७/१२ सदरी दाखल असुन जमीन मालक झहीर अहमद नझीर दुर्वेश,मुश्ताक अहमद नझीर दुर्वेश,उम्मे सलमा सलीम सय्यद यांनी आपल्या हिश्श्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र ३.६०.०० (आर.चौ.मी.) आणि पोटखराबा क्षेत्र ०.००.०० (आर.चौ.मी.) असे मिळून एकूण क्षेत्र ३.६०.०० (आर.चौ.मी.) एवढ्या क्षेत्राची जमीन मिळकत ही अश्फाक नझीर दुर्वेश यांना नोटरीकडील तोंडी हिब्बा पत्र क्रमांक १७५/२०२६ दिनांक ०१/०८/२०२६ नुसार लिहून दिलेली असुन त्यानुसार अश्फाक नझीर दुर्वेश यांनी नोंद दाखल करण्यासाठी तोंडी हिब्बापत्राची प्रत दिल्याने अश्फाक नझीर दुर्वेश यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करण्यासाठी नोंद दाखल केली. सदरचे हिब्बापत्र दुय्यम निबंधक,सावंतवाडी यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाही. अर्ज,फेरफार नोटीस,हिब्बापत्राची प्रत व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहे.