सातबारा Watch

← चराठे म्यु. हद्द

Ferfar #2951 · चराठे म्यु. हद्द

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70/5
Talathi
किरण लक्ष्मण गजीनकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 श्री.आत्माराम यशवंत तुयेकर रा. चराठे म्यु.हद्द यांनी वर्दी अर्ज दिला की बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ७०/५ या जमीन मिळकतींमध्ये कुळ सदरी असलेले खातेदार कै.यशवंत आत्माराम तुयेकर हे दिनांक ०३/०२/२०२२ रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत. १) आत्माराम यशवंत तुयेकर वय - ४६ नाते - मुलगा ३) लक्ष्मी यशवंत तुयेकर वय - ७० नाते – पत्नी (मयत) दिनांक ११/०८/२०१५ मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसल्याबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला,जबाब,पंचयादी प्रमाणे नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.