Ferfar #10794 · माजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/92/अ/3
- Talathi
- ज्योती एकनाथ गुरव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
सावंतवाडी येथील मा. दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) यांच्या न्यायालयातील नियमित दिवाणी मुकदमा क्रमांक ५०/२०२५ दिनांक १३/०२/२०२६ मध्ये तडजोड झाल्याने वादी श्री. अजय श्रीधर नाईक व प्रतिवादी श्रीमती राजश्री राजन तळवडेकर, वै. १९ यांच्यात तडजोड होऊन तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे प्रतिवादी श्रीमती राजश्री राजन तळवडेकर, वै. १९ यांच्या हिश्श्यापैकी ०.०३.०० (हे. आर.) एवढे क्षेत्र श्री. अजय श्रीधर नाईक यांना देण्याबाबत मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांचा न्यायनिर्णय झाल्यावरून तसेच दिनांक ३०/०८/२०२६ रोजीचे मुद्रांक जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांचे मुद्रांक शुल्क भरणा केल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडून श्री. अजय श्रीधर नाईक यांनी विनंती अर्ज सादर केल्याने श्री. अजय श्रीधर नाईक यांच्या नावे ०.०३.०० (हे. आर.) एवढे क्षेत्र दाखल करण्यासाठी तडजोड हुकुमनाम्यानुसार नोंद दाखल केली. अर्जदार श्री. अजय श्रीधर नाईक यांचा अर्ज, मा. दिवाणी न्यायालयाची निर्णयाची प्रत व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.