सातबारा Watch

← कुभार्ली

Ferfar #2627 · कुभार्ली

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
71/1
Talathi
सायली सतिश मांजरेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 बाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या गाव मौजे कुंभार्ली येथील सर्वे नं. 71/1 क्षेत्र - 0.46.30., पो.ख. –0.02.50 आ. 3.60 हि जमिन मिळकत ही श्री.प्रकाश कृष्णा कोरगावकर व.5 रा.कुंभार्ली यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र ) नुसार रद्द करणेत आलेली आहे. सदर जमिनीच्या आकारणीची 40पट रक्कम घेण्याची आवश्यकता नसल्याने मा. तहसिलदार साहेब सावंतवाडी यांजकडील आदेश क्र.कुवशा/मुकुवअ/43नफी/एसआर-169/2026 दि.06/10/2026 आलेवरुन अर्जदार हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधि. १९४८ चे पोटकलम (१) (ख) (ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन ७/१२ सदरी इतर हक्कात वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेसाठीचा शेरा ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आली