सातबारा Watch

← वेत्ये

Ferfar #2935 · वेत्ये

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
110/5, 79/19, 81/44
Talathi
सायली सतिश मांजरेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गाव मौजे वेत्ये येथील सर्वे वर्णनाची जमीन मिळकत हि श्रीम.राजश्री राजेंद्र गावडे यांच्या नावे असून त्या दि. 24/09/2025 रोजी मयत झाल्या . श्रीम. राजश्री राजेंद्र गावडे यांनी आपल्या हयातीत दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडे दि. 27/04/2025 रोजी रजिस्टर मृत्युपत्र दस्त क्र.431/2025 ने मृत्युपत्र करून पुढील दिलेल्या जमीन मिळकती सर्वे नं 110/5,सर्वे नं.79/19,सर्वे नं. 81/44 या संपूर्ण मिळकत मध्ये आपल्या हिश्याचे क्षेत्र आपला भाचा सतीश यशवंत गांवकर यांना मृत्यू पत्राने दिलेले आहे. तरी मृत्यू पत्र लिहून देणाऱ्या श्रीम. राजश्री राजेंद्र गावडे यांचे नाव कमी होऊन मृत्यूपत्रात नमूद केले प्रमाणे सतीश यशवंत गांवकर यांचे नाव दाखल केले .अर्जदार यशवंत दत्तात्रय गांवकर यांनी वर्दी अर्जा सोबत रजिस्टर मृत्युपत्राची झेरॉक्स प्रत व मृत्युदाखला दिलेवरून नोंद केली.