Ferfar #1864 · शिरशिंगे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-07
- Objection until
- 2026-08-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1/ब
- Talathi
- एस.एस.चव्हाण
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/08/2026
लिहुन देणार:-
तारक मंगेश आरोलकर रा. शिरशिंगे(खाता क्रमांक1033) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 19.8187 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 14.9512 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 4.8675 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बुद्धराजू सीतादेवी , (खाता क्रमांक :-1077)गट/सर्व्हे क्रमांक 32/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 14.9512 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 4.8675 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 969 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7435000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.