सातबारा Watch

← गेळे

Ferfar #661 · गेळे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
18/19, 23/43, 23/52, 25/1, 25/11, 25/19, 25/4, 25/6, 39/5, 39/6, 76/15
Talathi
नंदकुमार पांडुरंग ढेरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/05/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जबाबी-1/दु.आ.प./एस.आर.क्र.150/2026 आदेश दिनांक : 02/02/2026 मौजेगेळे तालुका सावंतवाडी येतील काबुलायातदार गावकर शासकीय जमीन वाटप करणी मौजेगेळे ता.सावंतवाडी येथील बाजूस नमूद स./नंबर बाबत मा.उप.अधीकक्षक भूमिअभिलेख सावंतवाडी 3/भूमापन/दु.आ.प/एसआर/१४२२/२०२६ उप.अभिलेख जा.3.१५४ सावंतवाडी दिनांक २२/०१/२०२६ व मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडील आदेश3/डेस्क/८/मशा-३/क,गा.शा.ज.वाटप/०८/२०२५ दि.२५/०८/२०२५,क्र.जबाबी-१/गेळे/शा.ज.मोजणी/०४/२०२६तसेच दि.०२/०४/२०२६मा.तहसीलदार सावंतवाडी यांचेकडीलआदेश क्रमांक/जबाबी -१/गेळे/शा.ज.मोजणी/०८/२०२५ दि.२२/०९/२०२५ अन्वये शासकीय मोजणी मो.र.नं.३२९६१/२०२४ अन्वये शासकीय मोजणी करुन नकाशाचे क्षेत्र तसेच प्रत्यक्ष जागेवरील उपलब्ध क्षेत्र व मा.सहायक संचालक नगर रचना सिंधुदुर्ग यांचेकडील मंजूर नकाशाचे आधारे दु.ट.नं.३६५/२०२६ ने दुरुस्त आकारफोड पत्रकाप्रमाणे आदेशाने नोंद दाखल करण्यात आलेलीआहे.