Ferfar #845 · देवसु
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
गाव मोजे देवसू अर्जदार श्री . वसंत भिवा सावंत वगेरे ७ यांनी अर्ज दिला कि , मे. दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी (क.स्तर) साहेब यांचे न्यायालयात ,तडजोड हुकूमनामा, नियमित दिवाणी मुकदमा क्रमांक ११२ सन 2026 , रे दी मु न 112/2026, निशाणी क्रमांकः- २१ तडजोड पुरशिस दिनांक - 09/09/2026 नुसार
वादी – १.जयवंत शिवा सावंत २. वसंत भिवा सावंत ३. मनोहर शिवा सावंत ४. आत्माराम भिवा सावंत
प्रतिवादी १. शालिनी भिवा सावंत २. हिराबाई भिवा सावंत ३. शैलजा लक्ष्मण देसाई ४. राजश्री सुधाकर परब ५. ज्योती प्रकाश मराठे ६. अभय लक्ष्मण कासले ७. स्वाती योगेश विश्वकर्मा ८. योगिनी योगेश सावंत
वादी-प्रतिवादी यांची एकत्रित आपसात तडजोड पुरशीस झालेली असून त्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे –
परिशिष्ठ अ मिळकत- स.न./हि.न. – 1)१६९, 2)१७१,3) १७२, 4)२४३, 5)२७६, 6)२७७, 7)२९८, 8)३२३, 9)४१९, 10)४२२,11) ७७२, 12) ८०८,
परिशिष्ठ ब मिळकत- स.न./हि.न. – 1)245 , 2)30 , 3)40 ,4)420 ,5 ) 424
१) गाव मौजे देवसू, ता. सावंतवाडी, जि सिंधुदूर्ग येथील दावा विषयक परिशिष्ठ "ब" मिळकतींमध्ये वादी १ जयवंत शिवा सावंत व वादी ३ मनोहर शिवा सावंत हे प्रत्येकी चार आणे हिश्यास मालक आहेत असा हक्क प्रस्थापनेचा ठराव करण्यास प्रतिवादी मान्य करीत आहेत
२) प्रतिवादींनी त्यांचा दावा जमीनी परिशिष्ठ "अ" व परिशिष्ठ "ब" या दोन्ही परिशिष्ठातील हिस्सा सर्व वादींकरीता कायमचा सोडून दिलेला आहे असा हक् कप्रस्थापनेचा ठराव करण्यास प्रतिवादी मान्य करीत आहेत.
३) दाव्यातील परिशिष्ठ "अ" मधील अनु. नं. ९ ची सव्र्व्हे नं. ४१९ या जमिनीमधील हे - आर ००-०२-५० अर्थात अडीज गुंठे क्षेत्र वादींनी प्रतिवादी ७स्वाती योगेश विश्वकर्मा करीता कायमस्वरूपी मालकीहक्काने दिलेले आहे. सबब प्रतिवादी ७ चे नाव सदर जमिनीत हे. आर. ००-०२-५० अर्थात अडीज गुंठे क्षत्रशसाठी मालक म्हणून नोंद होण्यास वादींची कोणतीही हरकत नाही
४) दाव्यातील परिशिष्ठ "अ" मधील अनु. नं. ८ ची सर्व्हे नं. ३२३ या जमिनीमधील हे. आर ००-०२-५० अर्थात अडीज गुंठे क्षेत्र वादींनी प्रतिवादी ६ अभय लक्ष्मण कासले करीता कायमस्वरूपी मालकीहक्काने दिलेले आहे सबब प्रतिवादी ६ चे नाव सदर जमिनीत हे. आर. ००-०२-५० अर्थात अडीज गुंठे क्षेत्रासाठी मालक म्हणून नोंद होण्यास वादींची कोणतीही हरकत नाही.
५) दाव्यातील परिशिष्ठ "अ" मधील अनु नं. ८ ची सर्व्हे नं. ३२३ या जमिनीमधील हे. आर ००-०२-५० अर्थात अडीज गुठे क्षेत्र वादींनी प्रतिवादी ८ योगिनी योगेश सावंत करीता कायमस्वरूपी मालकीहक्काने दिलेले आहे. सबब प्रतिवादी ८ चे नाव सदर जमिनीत हे. आर. ००-०२-५० अर्थात अडीज गुंठे क्षेत्रासाठी मालक म्हणून नोंद होण्यास वादींची कोणतीही हरकत नाही.
सदर आदेश ७/१२ सदरी नोंद घेणेकामी नोंद केली असे .