Ferfar #2007 · कुंभारवाडा
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/32
- Talathi
- किर्ती पोपट कांबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : तळवडे वी.का.स.से.सो.लि., तळवडे ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
लिहुन देणार : दत्तप्रसाद शंकर रेडकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 3/32 यांनी तळवडे वी.का.स.से.सो.लि., तळवडे ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग यांचेकडील रक्कम रुपये 15000/- (पंधरा हजार) कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तप्रसाद शंकर रेडकर , यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -तावीसो/५०/६२/नाहरकत/२०२६-२०२७ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.